कै. अण्णा भाऊ स्मृती पंधरवड्या निमित्त वनस्पतीशास्त्र व विज्ञान मंडळाच्या वतीने 'फुलांची पेये व त्यांचे आरोग्यदायी महत्व' या विषयावर दि 21 सप्टेंबर 2026 रोजी भित्तीपत्रिकेचे उदघाटन

कै. अण्णा भाऊ स्मृती पंधरवड्या निमित्त वनस्पतीशास्त्र व विज्ञान मंडळाच्या वतीने 'फुलांची पेये व त्यांचे आरोग्यदायी महत्व' या विषयावर दि 21 सप्टेंबर 2026 रोजी  भित्तीपत्रिकेचे उदघाटन

कै. अण्णा भाऊ स्मृती पंधरवड्या निमित्त वनस्पतीशास्त्र व विज्ञान मंडळाच्या वतीने 'फुलांची पेये व त्यांचे आरोग्यदायी महत्व' या विषयावर दि 21 सप्टेंबर 2026 रोजी  भित्तीपत्रिकेचे उदघाटन मा. प्राचार्य डॉ किरण पोतदार सर यांचे हस्ते झाले, उपप्राचार्य प्रा डी पी संकपाळ, कार्यालयीन अधिक्षक योगेश पाटील, विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थिती होते.