सेन्सिटायझेशन(ICC/SHPC), सचेतना मंडळ व सखी सावित्री विभागामार्फत आयोजित आरोग्य जागृती कार्यक्रम : 29/07/2026

सेन्सिटायझेशन(ICC/SHPC), सचेतना मंडळ व सखी सावित्री विभागामार्फत आयोजित आरोग्य जागृती कार्यक्रम : 29/07/2026

आजरा महाविद्यालय, आजरा येथे जेंडर सेन्सिटायझेशन(ICC/SHPC), सचेतना मंडळ व सखी सावित्री विभागामार्फत आयोजित आरोग्य जागृती कार्यक्रम आज दि.29/07/2026 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी डॉ. अनिकेत मगदूम (साफल्य हॉस्पिटल, आजरा) यांनी डोळे व डोळ्यांचे विकार या विषयी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.के.जी.पोतदार सर आणि उपप्राचार्य डी. पी.संकपाळ सर उपस्थित होते.