आजरा महाविद्यालय,आजरा येथे क्रीडा विभागामार्फत गुरुपूर्णिमा निमित्त गुरवंदना कार्यक्रम आयोजन केला होता.
या वेळी डॉ.अशोक बाचूळकर,डॉ.धनंजय पाटील,मा.मल्लिकार्जुन शिंत्रे,मा.विठ्ठल हाके,मा.अल्बर्ट फर्नांडिस यांनी विध्यार्थीना मार्गदर्शन केले व खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले